तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

मंचक सावळे यांची विध्यार्थी कॉग्रेस तालुकाअध्यक्ष पदी निवड

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

  मंचक सावळे यांची विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी निवड खासदार राजीव भाऊ सातव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख जुबेर यांनी निवड केली 
यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी सोबत मा.जि.प.सदस्य केशवराव नाईक,मा.नगरसेवक अनिल नैनवानी, विलासराव गोरे, युवक कॉंग्रेस जिल्हाकार्याध्यक्ष ॠषीकेष देशमुख, यु.काॅर्गेस जिल्हाउपाध्यक्ष गजाननराव सोळंके, हिंगोली युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नांगरे, युवक कॉंग्रेस औंढा तालुकाध्यक्ष बालाजी करडीले,इरफान पठाण,  अजय बांगर, कैलासराव सावळे, गजाननराव सावळे,सचिन सावळे, गजाननराव कवडे व आदी...उपस्थितीती होती

No comments:

Post a comment