तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

गुजरात राज्य प्रभारीपदी खासदार राजीव सातव यांची फेरनिवड


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे

कॉग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल खासदार राहुल यांनी अखिल भारतीय कॉग्रेस वर्कीण्ग कमिटीचे सदस्य तथा गुजरात राज्य प्रभारी व दमन दिव आणि दादर नगर केंद्रशासीत  प्रदेशच्या प्रभारी पदी राज्य सभा मा .श्री राजीव सातव साहेब फेरनिवड केली आहें 2017 मध्ये जालेल्य गुजरात विधानसभा निवडणुकीत खा .सातव यांच्या कडे दिलेल्या सौराष्ट्र विभागात  कॉग्रेसला चांगले यश मिळाले होते त्यानंतर त्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहें मागील तीन वर्षा पासून ते हि जबाबदारी खंबीरपणे पार पाडत आहेत या कार्याची दखल घेऊन खासदार यांची फेरनिवड करण्यात आली आहें 11सप्टेंबर रोजी संघटन महासचिव के .सी .वेणुगोपाल यांनी हि निवड जाहीर केली आहें 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे मो .नंबर व्हट्सप नंबर 8007689280

No comments:

Post a comment