तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

औढा नागनाथ येथे अ.भा.महात्मा फूले समता परीषदेची तालूका कार्यकारनी गठीत करन्या संदर्भात बैठक


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

आखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद ही एक ओबीसी दलीत व बहूजनासाठी काम करनारी एक स्वतंत्र संघटना आहे.
     अ.भा.महात्मा फूले समता परीषदच राष्ट्रीय अध्यक्ष अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगनराव भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली २०ते २५ वर्षापासून ओबीसी दलीत व बहूजनासाठी त्यांच्या मुलभूत हक्कासाठी शैक्षणिक,सामाजीक,राजकीय प्रश्रनावर सतत आंदोलने करून त्याच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. या संघटनेची पाळेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जील्ह्यात गावोगावी रोवलेली आहेत व तसे समता सैनिक काम करीत आहेत.त्यामूळे या संघटनेला आधिकाधीक बळकटी आन्यासाठी कार्यकर्त्याची व नवयूवकाची फळी मजबूत करन्यासाठी औढा तालूका कार्यकारनी,शहर कार्यकारीनीची निवड करण्याकरीता दि. 12/09/2020 रोज शनिवार दु. 12:00 वा आयोजीत केली आहे. या बैठकीसाठी अ.भा.महात्मा फुले समता परीषदेचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष डॉ.नागोराव जांबूतकर,जिल्हा कार्याध्यक्ष चंदूभाऊ लव्हाळे ,मराठवाड़ा वीभागीय ऊपाध्यक्ष विलासराव काळे हे ऊपस्थीत राहनार आहेत. तरी औढां नागनाथ तालुक्यातील सर्व समता सैनीकांनी ऊपस्थीत राहावे  आसे आवाहन  माजी ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर आंभोरे व अंकुश देशमूख  यांनी केले आहे.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment