तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

खंदकद येथे राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषद शाखा उद्घाटन कार्यक्रम संपन्न.


हिंगोली /प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


राष्ट्रीय भागवत धर्म रक्षा परिषदचे (शाखा खडकद ) यथे उद्घाटन करण्यात आले, उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थ, शाखा पदाधिकारी व हिंगोली जिल्हा व तालुका कार्य करणी मधील महाराज मडंळी उपस्थित होते. शाखा उदघाटनाला प्रमुख पाहुणे मनून जिल्हाध्यक्ष ह.भ.प.बाळकृष्ण म गडदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय म पडघान, ता सचीव संतोष म निंबेकर, हिंगोली तालुका अध्यक्ष धर्मयोद्धे गणेश म कुबडे, तालुका उपअध्यक्ष संतोष महाराज परंडे, तालुका संघटक रामेश्वर म शास्त्री, कानबाराव म गडदे,भगवान म लोखंडे, सह सचीव बबन म कलबुरगेकर, तालुका संपर्क प्रमुख  केशव म टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खडकद येथील कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि सर्वाणो देव देश धर्म या तत्वावर चालवून संतांचे आणि महापुरुषाचे कार्य समाजापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यशील राहू असे सांगण्यात आले.
खंदकद कार्यकारणी पुढील प्रमाणे शाखा अध्यक्ष श्री बबनराव म मस्के, शाखाउपध्यक्ष विठ्ठलराव भवर, सचीव गजानन म मस्के, शाखा संप्रक प्रमुख आबांदस म परंडे, शाखा संघटक सखारामजी सुरूशे, कार्यध्यक्ष अशोक  म मस्के, सहसचीव पंडितराव शिल्लार आणि सर्व ग्रामस्थ उवस्थित होते....


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे मो .नंबर 8007689280

No comments:

Post a comment