तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

खासदार राजीव सातव यांच्या वाढ दिवसा निमित्ताने राज्य स्तरिय व्यक्ती चित्र स्पर्धेचे आयोजन


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

अखिल भारतीय कॉंग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी खासदार राजीव सातव यांच्या वाढ दिवसा निमित्ताने हिंगोली जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीनेच्या वतीने राज्य स्तरीय व्यक्ती व्यंग चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहें अशी माहिती हिंगोली जिल्हाचे कॉग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष संजय बोढारे यांनी दिली आहें जिल्हा कॉग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आले आहें स्पर्धेत स्पर्धकांनी खा .राजीव सातव यांच्या छाया चित्रावरुन त्याचे व्यक्तीचित्र पोट्रेट आपल्या आवडत्या माध्यमातून काढायचे आहें हि स्पर्धा निशुल्क आहें हि स्पर्धा दि 11/09/2020/ ते 18 /09/2020 या कालावधी घेतली जाणार आहें व्यक्ती चित्राची साईज 14 %20 इंच पेक्षा कमी नसावी आणि पेंटिंग सोबत आपला सेल्फी फोटो टाकावा स्पर्धचे परीक्षण राज्यातील नामवंत चित्रकार करणार असून व्यक्तिगत चित्र स्पर्धकांनी स्वतः काढावे वपुर्वी  दि 18/09/2020 च्या संयोजकाकडे पाठवावे दि .19/09/2020ते दि 20/09/2020 ला छाया चित्राची निवड होऊन दि 21/09/2020 रोजी पारितोषिक वितरण केले जाणार आहें जास्तीत जास्त स्पर्धकांनी या मधे सहभाग घ्यावा असे आव्हान जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहें या मधे प्रथम पारितोषिक 15 हजार 555रुपये द्वितीय पारितोषिक 11हजार 111रुपये तृतीय पारितोषिक 7हजार 777रुपये दिले जाणार आहें स्पर्धकांनी काढलेले छायाचित्रे खालील दिलेल्या नंबर वर व्हट्स्स वर पाठवणे विलास गोरे 9049777414दिलीप दारव्हकर .8668552179 दत्ता बोढारे 8888888179 गोरख पान पट्टे 9421386090 यांच्या नंबर वर स्पर्धकांनी काढलेली छायाचित्रे या नंबर वर व्हट्स्स करावे व या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आव्हान संजय बोढारे  कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहें 

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे मो .न .व्हटस्स्प नंबर 8007689280

No comments:

Post a comment