तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

गुट्टे मित्र मंडळाच्या युवा अध्यक्षपदी भगवान सिरस्कर यांची निवडअरुणा शर्मा


पालम :- मागील अनेक वर्षापासून आ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कामात अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ता भगवान सिरस्कर यांची संस्थापक अध्यक्ष आमदार रत्नाकर गुटे यांनी मित्र मंडळाच्या युवा तालुका अध्यक्षपदी पदी कार्यकर्त्या च्या बैठकीत निवड करण्यात आली आहे या वेळी मित्रमंडळाचे गंगाखेड, पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड, पालम तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे, तायरखा पठाण आदींची उपस्थिती होती.
    पालम तालुक्यातील आ. रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून तालुक्यासह शहरात सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेले युवा कार्यकर्ते म्हणून ओळखले जानारे भगवान सिरस्कर यांनी केलेल्या कार्याची दखल घेत   पालम तालुका युवा अध्यक्षपदी निवड केली आहे जवळ आलेज्या निवडणूक बद्दल कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्यचे वातावरण पसरले आहे या निवडी बद्दल एडवोकेट संदीप आळनुरे, विनायकराव पोळ, मारुती शेंगुळे, गणेश दुधाटे, नवनाथ पोळ आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a comment