तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारला


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
परळी नगरपरिषदचा मुख्याधिकारीपदाचा काल दि 4 रोजी बाबुराव रुपनर यांनी अतिरिक्त पदभार स्विकारुन अनुपालन अहवाल तात्काळ या कार्यालयास सादर करावा. असे बीड जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत

दि. 04.09.2020 ते 18.9.2020 पर्यंत मुख्याधिकारी अर्जित रजेवर गेले असल्याने त्यांची रजा कालावधीत रजा मंजुर करण्यात येत आहे. त्या अर्थी, अरविंद शिवाजीराव मुंढे, मुख्याधिकारी नगरपरिषद परळी वै. यांच्या रजेच्या कालावधीत मुख्याधिकारी नगरपरिषद परळी वैजनाथ या पदाचा अतिरिक्त पदभार शासकीय कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून बाबुराव रुपनर, नायब तहसीलदार परळी वैजनाथ यांना पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

No comments:

Post a comment