तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांचा हिंगोली जिल्हा दौरा.


हिंगोली :प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 


राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांचे बुधवार, दि.16 सप्टेंबर, 2020 रोजी दुपारी 02.30 वाजता परभणी येथून हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण करणार आहे. सायकांळी 04.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. सायंकाळी 04.15 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कोव्हीड-19 बाबत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 05.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे शेतकरी पीक कर्ज वाटप आढावा बैठक. सायंकाळी 06.15 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व मुक्काम.गुरुवार, दि. 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 09.05 वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणार असुन सकाळी 10.00 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण #VarshaGaikwad

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वाहिनी

No comments:

Post a comment