तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

सुतार समाजाचा राज्य स्तरीय वधू वर मेळावा रद्द विश्वकर्मा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने आव्हाण


संग्रामपुर [ प्रतिनिधी] विश्वकर्मा बहुउदेशीय संस्था टूनकी तालुका संग्रामपूर च्या वतीने दि १७ सप्टेंबर रोजी राज्य स्तरीय वर वधू परिचय मेळावा हा विश्वकर्मा पूजन दिनाचे अवचित्त साधून कार्यक्रम आयोजित करण्यात येतो मात्र संपूर्ण देशात कोरोनाच्या उद्रेखाने उच्चांक गाडला असून तसेच समूह संग्रहनाचा धोका टाळण्यासाठी साला बाद प्रमाणे दि १७ रोजी आयोजित सुतार समाजाचा वर वधू परिचय मेळावा हा रद्द करण्यात आला असल्याने संपूर्ण सुतार समाज बांधवांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्या घरीच राहून भगवान विश्वकर्मा यांचे पूजन करण्यात यावे व मेळावा हा रद्द करण्यात आला असे आव्हाण  तालुका संग्रामपूर चे अध्यक्ष महादेव वानखडे,शत्रुघ्न मुरेकर,संजय हातेकर,प्रवीण वडतकर,विजय दहीकर,श्रीधर अव्हेकर,अरुण इगोकार,अनंता उबरकर,गोपाल वानखडे  केले आहे

No comments:

Post a comment