तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

प्रदिप_नानांचे_अभिनंदन'गेवराई : शिवसेनेचे मुखपत्र असलेले  सामना' या दैनिकाचे नूतन वार्ताहर 'प्रदिप_नाना_जोशी' यांची नियुक्ती करण्यात आली, गेवराई येथील *यशोदिप अॅडव्हर्टायझिंग याठिकाणी त्यांचे अभिनंदन करुन पुढिल कार्यास शुभेच्छा देताना गेवराई तालुका पत्रकार संघाचे सचिव सुभाष मुळे व 'राज्यकर्ता' या साप्ताहिकाचे संपादक अमोल वैद्य.

***

No comments:

Post a comment