तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

सेनगाव तालुक्यातिला वरखेडा शिवारात गांजाच्या शेतीवर पुन्हा पोलिसांचा छापा


हिंगोली प्रतिनिधी 

 हिंगोली मधल्या  सेनगाव तालुक्यातील वरखेडा शिवारात आज मिळालेल्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हळदीच्या शेतात लागवड केलेला 87 हजार 500 रुपये किमतीचा 17 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यापूर्वीही वसमत आणि औंढा तालुक्यात गांजाची शेती केल्याप्रकरणी सहा शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment