तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या !


परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादरपरळी वैजनाथ प्रतिनिधी

    मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करा आरक्षण अधिकृत होईपर्यंत शैक्षणिक,नौकरी व रोजगार विशेष सवलती द्या  आदी मागण्यांचे परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.

    परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन उपविभागीय अधिकारी, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

No comments:

Post a comment