तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 14 September 2020

छत्रपती शिवरायांचे कार्य विचार प्रेरणादायी , युवकांनी त्यांचे गुण अंगिकारावे छ सेना संस्थापक अध्यक्ष करण साहु

संग्रामपुर [ प्रतिनिधी] छत्रपती शिवराययांचे कार्य विचार प्रेरणा दायक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकुन त्यांचे गुण अंगी कारुन "जिथे अन्याय, तिथे छत्रपति सेना" त्याच प्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकासाठी सामाजीक आरोग्य शैक्षणीक कार्यासाठी सर्वागिण विकाससाठी सतकार्य करण्यासाठी छत्रपती सेने चे ध्यय धोरण उदीष्ट पोहचवुन संघटन मजबुत करण्याचे काम पदाधिकारीनी करावे असे प्रतिपादन  छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष करण शाहु यांनी  पातुर्डा बु येथे "छत्रपति सेनेच्या" शाखा फलकाचे उटघाटन प्रसंगी केले . यावेळी नितिन मानकर यांनी पातुर्डा बु  येथील शाखेचे उटघाटन केले.शुभम म्हसाळ यांच्या मार्गदर्शना खाली पातुर्डा बु येथील  कार्यकारणी गठीत करण्यात आली शाखा अध्यक्ष राहुल बोदडे , शाखा उपाध्यक्ष वैभव बेंदरकार, तर शाखा सचिव नयन  सुर्जे यांची नेमनुक करण्यात आली.तसेच  खातखेड़ येथे शुभम म्हसाळ व राजेश जमाव यांच्या नेतृत्वाखाली , कार्यकारणी गठीत करण्यात आली शाखा अध्यक्ष  राम देवचे, शाखा उपाध्यक्ष मंगेश तलवारे , पदी निवड करण्यात आलीयावेळी छत्रपति सेनाचे प्रज्वल पाटिल , शेगांवचे ,  ज्ञानेश्वर दाने , नागेश फासे,  गौरव झाडोकार विवेक शिंदे, संकेत लांजुळकर, वैभव बावस्कार, शेगाव संग्रामपुर तालुक्यातील युवा पदाधिकारी उपस्थीत होते

No comments:

Post a comment