तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदी शेख जूबेर यांची निवड

 

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

आज  हिंगोली येथें विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदी खासदार राजीव  सातव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख जुबेर यांची  निवड करण्यात आली आहे 
यावेळी  राज्य सभा खासदार राजीव सातव साहेबांच्या हस्ते  नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी उपस्थितीत  मा.जि.प.सदस्य केशवराव नाईक,मा.नगरसेवक अनिल नैनवानी, विलासराव गोरे, युवक कॉंग्रेस जिल्हाकार्याध्यक्ष ॠषीकेष देशमुख, यु.काॅर्गेस जिल्हाउपाध्यक्ष गजाननराव सोळंके, हिंगोली युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष बंटी नांगरे, युवक कॉंग्रेस औंढा तालुकाध्यक्ष बालाजी करडीले,इरफान पठाण,  अजय बांगर, कैलासराव सावळे, गजाननराव सावळे,सचिन सावळे, गजाननराव कवडे व आदी...ची उपस्थितीत होते 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो .नंबर .8007689280

No comments:

Post a comment