तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 11 September 2020

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृहाचे उद्घाटन संपन्न...गोरख पवार वैजापूर औरंगाबाद

चोरवाघलगाव येथील मारुती मंदिर परीसरात 14 वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक सभागृह (मंगल कार्यालयाचे) व दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे अभय पाटिल चिकटगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तर
मागील 5 वर्षात गावात सेवा केलेले उत्कृष्ट सेवा कर्मचारी मंडळ अधिकारी अंभोरे आप्पा,मंडळ अधिकारी जी.ए.बोराडे,ग्रामसेवक ए.पी.कचरे,बी.एन. सोनवणे (मु.अ.),तलाठी पी. दिलवाले,कृषी सहाय्यक सोनवणे,समूह सहाय्यक स्वप्निल खैरनार,डि.एस.कुचेकर, एस.बी. बोराडे, ए.व्ही.गावित,वायरमन प्रविण जाधव, पोस्टमन ज्ञानेश्वर मंडळ, सेक्रेटरी बाळासाहेब सोमवंशी,चेअरमन सुनिल मोईन,अंगणवाडी सेविका लोहाडे, मोईन, आशासेविका त्रिभुवन, मोईन, मुख्याध्यापक सोनवणे,शिक्षक जाधव, मोरे,जगदाळे,उर्हे यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय पाटिल चिकटगावकर, उद्घाटक पंकज ठोंबरे,प्रमुख पाहुणे शरद बोरणारे, विशाल बारसे, आप्पासाहेब गवळी,अमृत शिंदे, बंटी शेलार,युसुफभाई, संदिप वाढेकर,सरपंच अनिता मछिंद्र त्रिभुवन,उपसरपंच रविंद्र रामभाऊ मोईन,सदस्य राजेंद्र अंभोरे, लक्ष्मण सोनवणे,मिनाबाई छगन मोईन, वंदनाबाई सर्जेराव मोईन,निरंजनाबाई विलास जाधव,अलकाबाई सुभाष साळुंके,बबन मोईन, छगन त्रिभुवन, मच्छिंद्र मोईन,लहानु मोईन, सखाहरी मोईन, ओंकार राऊत,शंकर मोईन, गुलाब मोईन, हसराज मोईन, विठ्ठल मोईन, हरीभाऊ मोईन, लक्ष्मन बुट्टे, दादासाहेब बुट्टे, अशोक त्रिभुवन, अशोक मोईन,बाळु पवार, मच्छिंद्र जाधव,अशोक दुशींग, मच्छिंद्र त्रिभुवन,कैलास त्रिभुवन,नारायण मोईन, राजेंद्र मोईन, राजेंद्र त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a comment