तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 15 September 2020

नरसी नामदेव येथील गोमाती नदीला पूरमराठवाडा - विदर्भाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक एक तासापासून ठप्प.


हिंगोली : प्रतिनिधी 

हिंगोली हुन सेनगाव  मार्गे विदर्भाकडे रिसोड ला जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतूक मागील एक तासापासून ठप्प झाली आहे. नरसी गावाजवळील गोमती नदीवरील उभारलेल्या पर्यायी पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या मार्गावरील वाहतूक मागील एक तासापासून ठप्प आहे. त्याचबरोबर अजून काही वेळ पाऊस झाल्यास हा पर्यायी पूल वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीही या मार्गावर यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment