तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 3 September 2020

गट विकास अधिकारी यांचे मार्फत ग्राम विकास मंञी यांना मागणी


मेहकर :- ३ (जमील पठाण ) 

डोणगाव येथील कर्तव्य दक्ष ग्राम विकास अधिकारी यांची पुढील पाच वर्षासाठी प्रशासक म्हणुन डोणगाव ग्राम पंचायत मध्ये नियुक्ती करा अशा मागणी संर्दभातील निवेदन सागरभाऊ भागवतराव बाजड युवा तालुका अध्यक्ष किसान आघाडी मेहकर भाजपा यांनी गट विकास अधीकारी यांच्या मार्फत ग्राम विकास मंञी हसनजी मुश्रीफ साहेब महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे सदर ची एक प्रत ग्राम विकास मंञी यांना पोस्टाने पाठवण्यात आली आहे यावेळी स.गट विकास अधीकारी प.समिती मेहकर पाटोळे यांना बोलताना सागरभाऊ म्हणाले की डोणगांवला आर्दश गाव व आर्दश ग्रामपंचायत बनवायचे असेल तर ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे सारखे कर्तव्य दक्ष,इमानदार व कामा प्रती निष्ठावान अधीकारीच डोणगावचा विकास करु शकतात बुलढाण्या जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत म्हणुन डोणगावची ओळख असुन तेवठ्याच मोठ्या समस्या देखील गावात होत्या परंतु ग्राम विकास अधिकारि चनखोरे  हे डोणगावत आले व अनेक वर्षा पासुन रखडलेली कामे सुरु झाली गावत स्वच्छाता,पाणी,रस्ते असे एक न अनेक कामे त्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थ देखील त्यांची कौवतुक करित आहे त्या मुळे शेकडो गावकरी नागरिकांची देखील ही मागणी आहे की ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांची डोणगावातच पुढिल पाच वर्षासाठी प्रशासक म्हणून नेमनुक करावी.संर्भात मागणी निवेदन देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते आकाशभाऊ बाजड,अक्षय काळे,विष्णु श्रीनाथ आदि मंडळी उपस्थितीत होते

No comments:

Post a comment