तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

बोरखेडी पिनगाळे ग्रामपंचायच्या प्रशासक पदाचा पदभार पशुधन खात्याचे पर्यवेक्षक जि एस राठोड यांनी स्वीकारला


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव तालुक्यातील  बोरखेडी पिनगाळे येथील ग्रामपंचायत प्रशासक पदाचा पदभार पशुधन खात्याचे पर्यवेक्षक जि एस राठोड यांनी आज  पदभार स्वीकारला आहें हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 107 पैकी 84 ग्रामपंचायतीवर प्रशासक यांची निवड करण्यात येणार आहें आज   दि  04/09/2020 रोजी   बोरखेडि   सरपंच सौ .रंजना प्रकाश चव्हाण यांना निरोप देण्यात आला व बोरखेडी पिनगाळे येथील नवीन प्रशासक पशुधन खात्याचे पर्यवेक्षक श्री जि.एस .राठोड यांनी बोरखेडि पिंनगाळे ग्रामपंचायत चा पदभार स्वीकारला आहें गावकऱ्यांनाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थितीत बोरखेडी पिनगाळे येथील गट ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री गाढवे सर पोलिस पाटील संदीप पिनगाळे भारत मोहिते मा .सरपंच रंजना प्रकाश राठोड बळीराम पिंनगाळे पाटील आदी ची उपस्थितीत होते 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment