तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

दानशुर व्यक्तीची शाळेला भेट


   लोकसहभाग व श्रमदानातुन विकसित होत असलेल्या शाळा माझ्या गावची  जि. प. शाळेला  मान्यवर दानशुर व्यक्तीनी स्वंयस्फुर्तीने दि. 6 - 9 - 20 रोजी भेट दिली .
    महाराष्ट्र  राज्य क्रीडा धोरण उच्चाधिकार समितीचे सदस्य  तथा  शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार  प्राप्त मा. मंगल पांडे , प्रा. नवनाथ भालेराव , उपप्राचार्य डाॕ. चंद्रकांत  सातपुते, महाराष्ट्र  राज्य शारीरिक शिक्षण  मंडळाचे निंमत्रक मा. रणजित काकडे,  मा. परमेश्वर  जाधव  यांनी भेट देवुन प्रगतशील कामाबाबत समाधान व्यक्त केले. विशेषतः क्रीडागंणाबाबत ( विविध खेळाचे मैदाने ) मार्गदर्शन  केले .
      या सर्वानी  शाळा विकासाच्या कामाला *आर्थिक मदत केलेली आहे.

No comments:

Post a comment