तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 1 September 2020

तोंडाला मास्क व रुमाल बांधून चोरट्यांनी पळविली मंदिरातील दानपेटी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद , चोरट्यांचा शोध सुरू.


हिंगोली :प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली तालुक्यांमध्ये   येत असलेल्या इडोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे. दानपेटी चोरतानाचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तोंडाला मास्क व रुमाल बांधल्यामुळे कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती कळू शकली नाहीये. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेत आहे. यापूर्वीही या मंदिरात असाच चोरीचा प्रकार घडला होता. मात्र पूर्वीच्या घटनेचा अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाहीये.


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो .नंबर 8007689280

No comments:

Post a comment