तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

निधनवार्ता ताडकळस येथील प्रेमाला स्वामी यांच निधन


ताडकळस/वार्ताहर 

ताडकळस येथील लिंगैक्य सौ.प्रेमाला काशीनाथअप्पा स्वामी(स्वामी बाई) यांचे दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास वयाच्या ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी येथील विरशैव लिंगायत स्मशानभूमीत दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास झाला .
 त्यांच्या पश्चात त्यांचे पती , दोन मुली , एक मुलगा , सुन , नातवंड असा मोठा परिवार आहे .
कें.प्रा.शा.फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक दयानंद स्वामी यांच्या मातोश्री होत .

No comments:

Post a comment