तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

हिंगोली जिल्ह्यातील हत्ता पोस्ट ऑफिस अंतर्गत खैरी या गावची फायु स्टार सुविधा साठी निवड

हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हत्ता पोस्ट ऑफिस अंतर्गत खैरी या गावाची फायू स्टार सुविधा साठी निवड करण्यात आली हि निवड दि .10/09/2020 रोजी हत्ता नाईक पोस्ट ऑफस अंतर्गत करण्यात आली आहें 
या प्रसंगी केंद्रीय दूरसंचार व दळण वळण राज्यमंत्री मा. संजयजी धोत्रे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उद्घाटन करण्यात आले परभणी डाक विभागाचे अधीक्षक श्री एस एन शास्त्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हिंगोली डाक विभागाचे डाक निरीक्षक श्री एस एन कडतन सर , श्री रमेश बगाटे सर(पोस्ट मास्तर सेनगाव),श्री उमेश कोरडे सर(SA), एम आर जगताप सर(MO), एन एस क्षीरसागर(शाखा डाकपाल ) विकास सपकाळ, शुभम सातपुते,अक्षय मसोडकार, महेश कन्हेरे, गोपाल देशमुख, अशोक बोंडे, विद्या कांदे, वैभव माळवदे, हे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते
कार्यक्रमाप्रसंगी खैरी गावातील श्री सुखदेव काळे यांचे SB चे नवीन खाते काढून त्यात पैसे जमा करण्यात आले आहेत 

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment