तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 4 September 2020

छञपती संभाजी महाराज यांच्या नावाचा दुर उपयोग विटंबना करणाऱ्या बिडी तंबाखु उत्पादन कारखाने बंद करा शिवशंभुराजे संघटनेची मांगणी


संग्रामपुर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्यात छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असणारी बिडी तंबाखु उत्पाद कारखाने बंद करा अन्यथा शिवशंभु संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एका निवेदन द्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन छ संभाजी महाराजांच्या नावाचा दुर उपयोग करणाऱ्या बिडी उत्पादक कंपनीना दिला निवेदनात नमुद आहे कि ज्या छञपती संभाजी महाराज निरव्यस्नी होते  स्वताच्या स्वार्थासाठी  छञपती संभाजी महाराज यांच्या नावाने  बिडी विकून छञपती संभाजी महाराज यांचे चरिञ हनन करण्याचा प्रयत्न केला जात आहे . चाळीस दिवस विटंबना सहन करून धर्मासाठी व  हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान  देणार्या शिवपुञ शंभूराजेंची बदनामी होत बिडी उत्पादक कंपन्याचा निषेध करण्यात आला  शासनाने शंभुराजे च्या नावाचा दुर उपयोग व बदनामी विटंबना थांबविण्यात यावी व बिडी तंबाखु उत्पादन करणाऱ्या कारखाने त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र भर शंभुराजे संघटनेच्या वतीने लोकशाहि मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा   सागर मिसाळ जिल्हा अध्यक्ष ,किशोर रौंदळे जिल्हासंघटक 
मोहन घायल , ऋषिकेश पिंजरकार  गणेश मानखैर, सदानंद मानखैर , श्रवण पुंडे , शैलेश ठाकरे युवराज टाकळकार ,राहुल नायशे ,वैभव गायकी ,अभिजीत शिरसोले , सुनील जवंनजाळ , गोपाल मानखैर, पवन घीवे यांनी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन बिडी तंबाखु उत्पादन कारखाने दारांना दिला आहे

No comments:

Post a comment