तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 7 September 2020

राविकाँ तालुका उपाध्यक्षपदी नामदेव ढवळेंची नियुक्ती.

प्रतिनिधी
पाथरी:-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पाथरी तालुका उपाध्यक्षपदी सारोळा येथील रहिवाशी नामदेव ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली.

पाथरी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे राविकाँ तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी रायुकाँचे शहराध्यक्ष शेख खालेद यांच्या हस्ते नामदेव ढवळे यांना राविकाँच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र दिले. या वेळी  यासिन पठाण,इरफान शेख,युराज लाटे,गोपाळ टाकळकर,विशाल पवार,शुभम टाकळकर,सोपान लाटे,आदी राकाँ पदाधिकारी यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल रा काँचे जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी,तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे,न प गट नेते जुनेद खान दुर्रानी,माजी नगराध्यक्ष तबरेज खान दुर्रानी, जि प सभापती दादासाहेब टेंगसे, सभापती सदाशिव थोरात,कृऊबास सभापती अनिलराव नखाते, जि पच्या माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते  आदी राकाँ पदाधिकारी नेते यांनी स्वागत केले आहे.

No comments:

Post a comment