तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 16 September 2020

डॉ .पवन गिरी यांना ए.बी.पी.माझा कडून कृतज्ञता सम्मान पुरस्कारहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

कोरोणाच्या संकटात एखाद्या देवदूत प्रमाणे रुग्णसेवेचा नवा आदर्श घालून देत, आपण जे अविरत कार्य करीत आहात त्याबद्दल एबीपी माझा आपल्या प्रतिकृती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा ए .बी .पी माझा मुख्य संपादक राजीव खांडेकर व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या स्वाक्षरीत हा पुरस्कार देण्यात आला आहें आज हा पुरस्कार हिंगोली येथील ए .बी.पी .माझा चे रिपोर्टर विकास दळवी यांच्या हस्ते
डॉक्टर पवनकुमार गिरी सर  यांना एबीपी माझा कडून  कृतज्ञता सन्मान पुरस्कार देण्यात आला आहें 

तेज न्यूज हेड लाइन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment