तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 10 September 2020

पालम येथील माजी सरपंच तथा पंचायत समितीचे प्रथम सभापती एच.के.पठाण यांचे दूःख निधन


अरुणा शर्मा


पालम :- पालमच्या इतिहासात राजकारणात एक वेगळं वलय निर्माण करणारे व पालम ग्रामपंचायतचे सलग 20 वर्षे सरपंचपद भुषविनारे,पालम पंचायत समितीचे पहिले सभापती आदरणीय हाजी हिदायत्तूल्ला खा खैरूला खा पठाण यांचे दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी नांदेड येथे वयच्या 65 व्या वर्ष दुःखद निधन झाले हि बातमी शहरात कळताच पालम व्यापाऱ्यानी आपआपली दुकाने बंद ठेऊन पठाण यांना श्रद्धांजली वाहाण्यात आली दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपार नतंर पालम येथिल मुसलीम शमशान भुमित अंत्यसस्कार करण्यात आले आहे ते राष्ट्रवादी युवा नेते जिया पठाण यांचे वडिल होते त्याच्या मागे पत्नी, पाच मुले, मुली, भाऊ, बहिन, नातू आसा मोठा परिवार आहे.

No comments:

Post a comment