तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 9 September 2020

अभिनेते भरत जाधव यांना मातृशोक


(मुंबई प्रतिनिधी)अभिनेते श्री.भरत जाधव यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ! ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! मेघराज राजेभोसले- अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, सभासद व कर्मचारीवर्गा तर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अभिनेते भरत जाधव यांच्या मातोश्रीनां भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच मराठी नाट्य चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a comment