तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 5 September 2020

संदेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा


हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

sbi बैंक मैनेजर कडून शेतकऱ्यांना अरे रावची भाचा पीक कर्ज देण्यात टाळाटाळ केली जात आहें 


सेनगाव येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया कडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले सेनगाव येथील स्टेट बैंक ऑफ इंडिया मधे पीक कर्ज वाटप संदर्भात अनेक अडचणी येत आहे बैंक मैनिजर अरे रावची भाषा वापरत आहेत आणि शेतकऱ्यांचे कोणतेही काम करायला तयार नाहीत यामुळे गेल्या चार महिन्या पासून शेतकरी बैंकेच्या चकरा मारत आहेत याकडे प्रशासनाकडून साप दुर्लक्ष होत आहें प्रशासनाच्या मोठ्या कर्ज माफी नंतर देखिल सेनगाव येथील बैंक कर्ज देण्यात टाळाटाळ का करीत आहें या साठी सेनगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले आहें या वेळी उपस्थितीत शिवसेना उप जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख सचिन हराळ बबन जाधव केशव चव्हाण अशोक राठोड सुनील ईरतकर यांच्या मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थितीत होते 


तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी 

शिवशंकर निरगुडे मो .नंबर 8007689280

No comments:

Post a comment