तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 2 September 2020

जिंतूरात प्रशासनात ताळमेळ नाही हेच आता सिद्ध झालंय!


मात्र तेज न्यूज च्या बातमीची घेतली दखल

जिंतूर
कोव्हिडं19 ची गंभीर संसर्ग जन्य परिस्थिती असून आज जिंतूर तालुक्यातील बधितांची संख्या 189 पुढं सरकलीय तरीपण प्रशासनात कुणाचा  ताळमेळ कुणाला नाही याचं उदाहरण च समोर आलंय एक कोमटी गल्लीतील बाधित रुग्ण दि 28 ऑगस्ट रोजी परभणीत बाधित असल्याचं उघड झालं त्या बाबत ता आरोग्य यंत्रणेला खबर पण नाही मात्र तहसील प्रशासनाने दि 29 ऑगस्ट रोजी प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केलं अस असतानाही मात्र प्रत्यक्ष आज दुपारी नगर परिषदेच्या वतीने सदर घर प्रतींबधीत म्हणून  सील केलं
 आणि कहर म्हणजे जिल्हा रुग्णालय कडून प्रेस नोट मध्ये रुगणाचा तपसील आज देण्यात आलाय.
या वरून लक्षात येतंय की कुणालाही कुणाचा ताळमेळ नाहीये
वरील परिस्थिती मुळेच काल तेज न्यूज न बातमी लावली व त्या बातमीचा इफेक्त आज दिसून पण आला आहे
वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत

No comments:

Post a comment