तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 12 September 2020

लहूक्रांती संघर्ष सेना महाराष्ट्र,सह सचिव पदी ज्ञानेश्रर कांबळेहिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

 लहुक्राती संघर्ष सेना महाराष्ट्र,या मातंग समाजाच्या  महाराष्ट्रातील तळागळातील कार्यकर्ते जोडण्यासाठी या संघटनेची खूप मोठे योगदान आहे जिथे अन्याय होईल तिथे संघर्ष करण्यासाठी लहू क्रांती संघर्ष सेना चे अध्यक्ष राजू कसबे यांनी संघटना मोठी केली आहे गोरगरीब यांना न्याय हक्कासाठी कुठेपण झटणारे हे समाजसेवक आहेत त्यांनी आतापर्यंत मुंबई औरंगाबाद पुणे जालना परभणी हिंगोली वासिम अकोला इत्यादी शहरांमध्ये आपले जिल्हाध्यक्ष सह कार्यकर्ते मोठ्या एकजुटीची कार्यकर्ते लहू क्रांती संघर्ष सेना मध्ये काम करीत आहेत यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये क्रांती संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष हे जिंतूर तालुक्यातील एक समाजसेवक राजकारणीय आहे त्यांनी त्यांची जाण आहे जिथे अन्याय होईल तिथे खंबीरपणे उभे राहत असतात
लहू क्रांती संघर्ष सेना सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र सह सचिव पदी ज्ञानेश्रर कांबळे यांची निवड करण्यात आली, संघटनेचे  अध्यक्ष राजू कसबे  यांनी एक मोठी  जबाबदारी ज्ञानेश्वर कांबळे यांच्यावर लहू क्रांती संघर्ष सेनाची महाराष्ट्र सहसचिवपदी निवड केल्याने ज्ञानेश्वर कांबळे यांची हिंगोली जिल्ह्यांमध्ये सेनगाव तालुका मोठे कौतुक होत आहे एक सामाजिक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या सहसचिवपदी निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा त्यांना  दिले आहे त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष—मा.राजु कसबे,संघटनेचे उपाध्यक्ष-बाबासाहेब कांबळे,सचिव—मा.किशोर गवारे,प्रदेशाध्यक्ष—यादव भाऊ फाजगे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तेज न्यूज हेड लाईन्स ऑनलाईन वेब वाहिनी

No comments:

Post a comment